Shubham Banubakode
मैहर माता मंदिर हे मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात असून हे एक प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. हे मंदिर त्रिकूट पर्वतावर वसलेले आहे.
Maihar Mata Temple Mystery
esakal
मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे १०६३ पायऱ्या चढाव्या लागतात, इथे रोपवेचीही सुविधा उपलब्ध आहे.
Maihar Mata Temple Mystery
esakal
मंदिर बंद असतानाही इथे रात्री घंटानाद ऐकू येतो. हे आजही न उलगडलेला गूढ आहे.
Maihar Mata Temple Mystery
esakal
भाविकांच्या श्रद्धेनुसार, रात्री देवी स्वतः मंदिरात येऊन पूजा स्वीकारते, त्यामुळे येथे घंटानाद होतो.
Maihar Mata Temple Mystery
esakal
लोककथांनुसार आल्हा-ऊदल आजही जिवंत असून ब्रह्ममुहूर्तात सर्वप्रथम देवीची पूजा करतात.
Maihar Mata Temple Mystery
esakal
पुजारीने मंदिर उघडताच त्याला ताजे फुलं आणि पूजा केल्याच्या खुना दिसतात, असं भाविक सांगतात.
Maihar Mata Temple Mystery
esakal
येथील देवीला मां शारदा म्हणजेच सरस्वतीचे रूप मानले जाते, त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी येतात.
Maihar Mata Temple Mystery
esakal
नवरात्री दरम्यान लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि मनोकामना पूर्ण हावी म्हणून प्राथना करतात.
Maihar Mata Temple Mystery
esakal
where is paras stone
esakal