Puja Bonkile
अमेरिका, इस्त्रायील, इराण युद्धामुळे गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
यामुळे LPG चा तुटवडा जाणवत असेल तर पुढील पदार्थ झटपट बनवू शकता.
सॅलेड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. हे ५ मिनिटांत बनवू शकता.
तुम्ही फ्रुट चाटचा आस्वाद घेऊ शकता.
उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी स्मूदी बनवू शकता.
हा सर्वांचा आवडता पदार्थ असून सँडविच बनवायला गॅस लागत नाही.
गॅसशिवाय नारळाचे लाडू बनवू शकता.
तुम्ही झटपट घरीच मुरमरे वापरुन भेळ तयार करु शकता. यासाठी गॅसची गरज नसते.