'या' 3 राशीच्या लोकांसाठी नव्या आठवड्यात मोठी खुशखबर; धनलाभ योग अन् नात्याला मिळणार नवे वळण

Saisimran Ghashi

ग्रहांची शुभ युती

या आठवड्यात कुंभ राशीत शुक्रादित्य राजयोग (शुक्र आणि सूर्याची युती) तयार होत असल्याने नात्यात नवी ऊर्जा येईल.

Shukraditya Rajyoga auspicious for love in February 2026

|

esakal

मेष राशीसाठी नवी सुरुवात

अविवाहित मेष व्यक्तींना एखाद्या खास व्यक्तीकडून भावनिक साद घातली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नात्याची नवी सुरुवात होईल.

Aries weekly horoscope

|

esakal

वृषभ राशीत सामंजस्य वाढणार

जोडीदारासोबतचे जुने वाद मिटून नातेसंबंधांमध्ये आदर आणि प्रेम वाढवणारे संवाद होतील.

Taurus weekly horoscope

|

esakal

कुंभ राशीचा खास प्रभाव

स्वतःच्या राशीत शुक्राचे भ्रमण असल्याने कुंभ व्यक्तींना जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट्स किंवा स्पेशल प्रेमळ वागणूक मिळेल.

Aquarius weekly horoscope

|

esakal

विवाहाचे योग

या आठवड्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे अनेक प्रेमी युगुलं आपल्या नात्याला विवाहाकडे नेण्याचा निर्णय घेतील

marriage weekly horoscope

|

esakal

नात्यात स्पष्टता

शुक्राच्या प्रभावामुळे कठीण विषय सुद्धा मोकळेपणाने आणि शांततेत सोडवता येतील, ज्यामुळे नात्यात स्पष्टता येईल.

New opportunities to this zodiac

|

esakal

आर्थिक लाभ

वृषभ राशीतील लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

February 9 to 15: finance Horoscope

|

esakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Disclaimer

|

esakal

Tata Rose : ट्रक बनवणाऱ्या टाटांनी चक्क गुलाब देखील बनवलेत, काय आहे पुणे कनेक्शन? जगात फेमस गुलाबाची गोष्ट

Tata Centenary Roses History

|

esakal

येथे क्लिक करा