Anushka Tapshalkar
फेंग शुईनुसार दिलेल्या भेटवस्तू घरात सकारात्मक ऊर्जा, समतोल आणि समृद्धी वाढवण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.
Feng Shui Gifts
sakal
हसरा बुद्धा तणाव दूर ठेवतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा व समृद्धी आकर्षित करतो.
Laughing Buddha
sakal
सातत्यपूर्ण प्रगती, नशीब आणि करिअरमध्ये पुढे जाण्याचे प्रतीक मानला जातो.
Lucky Bamboo
sakal
आर्थिक स्थैर्य, संपत्ती आणि दीर्घकालीन भरभराटीशी जोडलेला मानला जातो.
Money Plant or Jade plant
sakal
घरात येणाऱ्या पैशांचे आणि आर्थिक प्रवाहाचे प्रतीक आहे.
Three Legged Toad
sakal
कॅश फ्लो, शांतता आणि संतुलन वाढवण्यास मदत करतो.
Water fountain
sakal
नवीन घर, नोकरी किंवा व्यवसायासाठी फेंग शुई भेटवस्तू शुभ मानल्या जातात.
Feng Shui Gifts for Prosperity and Positivity
sakal
Lucky Plants for Home Entrance 2026
sakal