पुजा बोनकिले
यंदा पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होत असून २१ सप्टेंबरला संपणार आहे.
या काळात तर्पण अर्पण केले जाते.
अशी मान्यता आहे की या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात.
या काळात स्वप्नाला खुप महत्व आहे.
पूर्वज आनंदाने आशीर्वाद देतांना दिसले तर चांगले संकेत मानले जाते.
जर स्वप्नात तुम्ही पूर्वजांना जेऊ घालत असाल तर समाधानी आहात असे समजावे.
पूर्वज घरी येतांना दिसले तर आनंदी आहात तुमच्यावर आशीर्वाद कायम आहे असे समजावे.
पूर्वज दुखी असेल तर अशुभ लक्षण मानले जाते.