Aarti Badade
यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६, शुक्रवारी साजरे केले जाणार आहे.
Rakhi tying time
Sakal
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा हा सण साजरा करून बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते.
Rakhi tying time
Sakal
पौर्णिमेची तिथी आणि उदयकालीन मुहूर्त लक्षात घेता २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करण्याचे सांगितले आहे.
Rakhi tying time
Sakal
यंदा २८ ऑगस्टला भद्रा नसल्याने राखी बांधताना भद्रा काळाची चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.
Rakhi tying time
Sakal
भद्रा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०६ ते रात्री ९.२५ वाजेपर्यंत असल्याचे दिले आहे.
Rakhi tying time
Sakal
२८ ऑगस्टला सकाळी ६.५३ ते दुपारी १२.३१ वाजेपर्यंत चंद्रग्रहण असल्याचे या माहितीत नमूद आहे.
Rakhi tying time
Sakal
हे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नसल्याने सुतक पाळण्याची गरज नसल्याचे या माहितीनुसार सांगितले आहे.
Rakhi tying time
Sakal
भारतामध्ये ग्रहण दिसत नसल्याने २८ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करून राखी बांधता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Rakhi tying time
Sakal
sugar
Sakal