सूरज यादव
Caviar ने Apple iPhone Duo चं सोनं, हिरे आणि प्लॅटिनमने सजलेलं लक्झरी कलेक्शन लॉन्च केलंय.
Omkara iPhone
Esakal
Omkara Edition च्या मागील बाजूस ॐ चिन्हासह कमळ आणि भारतीय मंदिर कलेची झलक दिसते.
Omkara iPhone
Esakal
ओमकारा एडिशनच्या या फोनला तब्बल 36 नैसर्गिक हिरे जडवण्यात आले आहेत.
Omkara iPhone
Esakal
Omkara Edition मध्ये 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला असून डिझाइन हाताने तयार केलंय.
Omkara iPhone
Esakal
या खास iPhone Duo Omkara Edition ची सुरुवातीची किंमत तब्बल 73 हजार डॉलर आहे.
Omkara iPhone
Esakal
भारतीय चलनानुसार या फोनची किंमत जवळपास 68.9 लाख रुपये इतकी आहे.
Omkara iPhone
Esakal
Caviar जगभरात Omkara Edition चे फक्त सात युनिट्स तयार करणार आहे.
Omkara iPhone
Esakal
फोनसोबत 24 कॅरेट सोन्याचा लॉक होणारा केस आणि लाकूड-लेदरचा खास बॉक्स मिळतो.
Omkara iPhone
Esakal
Sloth
ESakal