Mayur Ratnaparkhe
मॅकेंझी स्कॉट असं नाव असणाऱ्या या महिलेने अवघ्या काही क्षणातच तब्बल 310 कोटी रुपये दान करून जगापुढे एक नवे उदाहरण ठेवले आहे.
मॅकेंझी स्कॉट या अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या पूर्वपत्नी आहेत.
याशिवाय मॅकेंझी स्कॉट यांची ओळख एक अब्जाधीश समाजसेविका आणि दानशूर महिला, अशीही देखील आहे.
खरंतर मॅकेंझी स्कॉट यांनी केवळ समाजसेवेसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये दान केलेले आहेत.
मॅकेंझी स्कॉट यांनी ही भलीमोठी रक्कम केवळ गरजुंना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दान केली आहे.
मॅकेंझी स्कॉ्ट यांची Yield Giving नावाची एक संस्था आहे. याद्वारे त्या समाजसेवेची कामे करतात.
मॅकेंझी स्कॉ्ट यांनी अमेरिकेतील एका संस्थेला त्यांनी हे 310 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतलाय.
मॅकेंझी स्कॉट या एक प्रसिद्ध लेखिका देखील आहेत. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.
Kulang Fort in Igatpuri
esakal