मी मला हवं तेच करते! रावडी लूकमध्ये अरुंधतीच्या किलर अदा

Payal Naik

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर.

madhurani prabhulkar | sakal

अरुंधती

मधुराणी अरुंधती म्हणून गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

madhurani prabhulkar | sakal

चर्चेत

सध्या मधुराणी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

madhurani prabhulkar | sakal

फोटोशूट

तिने नुकतंच केलेलं फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

रावडी

तिने नुकतंच एक रावडी फोटोशूट केलं आहे.

madhurani prabhulkar | sakal

हिरवी साडी

हिरवी साडी आणि पांढऱ्या फुल बाह्यांचा ब्लाउजमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे.

madhurani prabhulkar | sakal

दमदार पोझ

या पेहेरावात ती अगदी दमदार पोझ देताना दिसत आहे.

madhurani prabhulkar | sakal

लाइकचा वर्षाव

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइकचा वर्षाव केला आहे.

madhurani prabhulkar

लग्नानंतर रेखा यांनी मुकेश यांना घातलेली ही अट

rekha