मधुराणी प्रभुलकरने फोटोशूट करत दिल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा

Anuradha Vipat

मधुराणी प्रभुलकर

आई कुठे काय करते’ मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

फोटोशूट

मधुराणी प्रभुलकरने नुकतंच तिच्या वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुंदर फोटोशूट केलं आहे

चर्चेत

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

लक्ष

या फोटोंमध्ये मधुराणीच्या सुंदर अदाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

व्हायरल

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

व्यवसायाचं ठिकाण

मधुराणीने हे फोटो शेअर करत लिहिलं, “एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं ...पुण्यातील भाजी मंडई…माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण

कॅप्शन

तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग…सकाळसकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील असंही मधुराणीने फोटोला कॅप्शन दिलं आहे

‘एक बार देख लीजिए’ गाण्यावर अभिनेत्री शिवानी रांगोळेचं कथ्थक नृत्य