माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर थिरकले ‘चाक धूम धूम’ गाण्यावर

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

माधुरी दीक्षित, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दिल तो पागल हैं’ चित्रपट १९९७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

Madhuri Dixit and Karisma Kapoor

डान्स फेस ऑफ

आता माधुरी आणि करिश्माने मिळून ‘दिल तो पागल हैं’ मधील डान्स फेस ऑफ पुन्हा एकदा रिक्रिएट केला आहे

Madhuri Dixit and Karisma Kapoor

२७ वर्षांनी पुन्हा एकदा

या दोघी २७ वर्षांनी पुन्हा एकदा “चाक धूम धूम…” गाण्यावर थिरकल्या आहेत. 

Madhuri Dixit and Karisma Kapoor

डान्स व्हायरल

माधुरी-करिश्माचा हा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

Madhuri Dixit and Karisma Kapoor

चित्रित

‘चाक धूम धूम’ गाणं हे शाहरुख, माधुरी आणि करिश्मावर चित्रित झालं आहे

Madhuri Dixit and Karisma Kapoor

वर्षाव

करिश्मा-माधुरीच्या डान्सवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Madhuri Dixit and Karisma Kapoor

क्रांती रेडकरने स्वीकारलं स्वत:साठी एक आव्हान