माधुरी दीक्षितनेही केलाय बॉडी शेमिंगचा सामना

Anuradha Vipat

संकटांचा सामना

माधुरी दीक्षितला सुरुवातीच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे

Madhuri Dixit

टीका

‘तेजाब’ चित्रपटाच्या आधी ती बारीक असल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते.

Madhuri Dixit

यशस्वी

माधुरी दीक्षित आज इंडस्ट्रीतील सर्वांत यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Madhuri Dixit

मंत्रमुग्ध

आजही तिच्या अदाकारीने ती चाहत्यांना मंत्रमुग्ध करते आणि ती अनेकांची क्रश आहे.

Madhuri Dixit

अभिनय क्षेत्र

माधुरीने १९८४ ला ‘अबोध’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे

Madhuri Dixit

प्रसिद्ध

बेटा’ चित्रपटानंतर ती ‘धक धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. 

Madhuri Dixit

पुरस्कार आणि गौरव

आपल्या कारकिर्दीत तिने अनेक पुरस्कार आणि गौरव मिळवले आहेत.

Madhuri Dixit

'आई कुठे काय करते' मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी काय म्हणाली मधुराणी प्रभुलकर ?

येथे क्लिक करा