Apurva Kulkarni
'फँड्री'मध्ये शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या चर्चेत असते.
ख्रिश्चन धर्म स्विकारल्यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
वैतागून राजेश्वरीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कमेट्स सेक्शन बंद केलं होतं.
आता राजेश्वरीने पुन्हा कमेंट्स सेक्शन सुरू केलं आहे. आता पुन्हा तिच्या फोटोवर नेटकरी कमेट्स करताय.
राजश्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोवरुन नेटकरी पुन्हा तिला ट्रोल करताय.
तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक डान्सचा व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत.
त्या फोटोला नेटकरी टीका करताना दिसताय. पैशासाठी धर्मांतर केल्याचं नेटकऱ्यांकडून बोललं जातय.