कसं आहे ५३ व्या मजल्यावरचं माधुरी दीक्षितचं आलिशान घर? पाहा Inside फोटो

Payal Naik

५३ व्या मजल्यावर

बॉलिवूडची धकधक गर्ल असलेली माधुरी दीक्षित मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिचं घर या बिल्डिंगच्या ५३ व्या मजल्यावर आहे.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

संगीत अन् कला

तिचं हे घर तब्बल ५,५०० चौरस फुटांचं आहे. संगीत अन् कला यांचा नजराणा या घरात पाहायला मिळतो.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

समुद्र

माधुरीच्या घरातून सुंदर असा Sea View पाहायला दिसतो. खासकरून तिच्या बेडरूम आणि हॉलमधून समुद्र दिसतो.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

मॉडर्न अन् आधुनिक

संपूर्ण घर लक्झरी, मॉडर्न अन् आधुनिक डिझाइन्सचा संगम आहे.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

इन्स्ट्रुमेंट्स

मुलांसाठी वेगळी रूम आहे. सोबतच म्युझिक इन्स्ट्रुमेंट्ससाठीही एक वेगळी रूम आहे. यामध्ये गिटार, ड्रम, पियानो ठेवण्यात आले आहेत.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

किचन

घराचं किचनही प्रचंड मोठं आहे. तिथे आम्ही बराच वेळ घालवतो असं डॉ. नेने म्हणाले.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

अनेक पेंटिंग्ज

जागतिक दर्जाचे चित्रकार एम. एफ. हुसैन हे माधुरीचे फॅन होते. त्यामुळे त्यांनी माधुरीला गिफ्ट दिलेल्या अनेक पेंटिंग्ज तिच्या घरात लावण्यात आल्या आहेत.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

कुटुंबाचे फोटो

एका कॉर्नरला तिच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो आहेत. तर दुसरीकडे तिच्या पुरस्कारांसाठी वेगळी जागा आहे.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

स्वभावाचं दर्शन

घराच्या प्रत्येक गोष्टीची रंगसंगती आणि आकार उत्तम आहेत. एकूणच त्यांच्या शांत स्वभावाचं दर्शन त्या रंगांमधून होतं.

MADHURI DIXIT HOUSE

|

ESAKAL

'सनई चौघडे' मधील शरू कुठे राहते माहितीये? मुंबईत या ठिकाणी आहे घर

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

येथे क्लिक करा