'सनई चौघडे' मधील शरू कुठे राहते माहितीये? मुंबईत या ठिकाणी आहे घर

Payal Naik

मालिका

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. प्रेक्षक दररोज आठवणीने मालिका पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसतात.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

सनई चौघडे

सध्या अशीच एक झी मराठीवरील मालिका प्रचंड गाजतेय. ही मालिका म्हणजे 'सनई चौघडे'.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

भुरळ

या मालिकेने प्रदर्शनाच्या काही महिन्यातच प्रेक्षकांना भुरळ घातलीये. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

प्रेक्षकांची फेव्हरेट

मालिकेतील जय आणि शर्वरी यांची जोडी तर प्रेक्षकांची फेव्हरेट बनलीये. तर मालिकेत हे दोघे भांडत असले तरी ते लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडणार आहेत.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

प्रेमात

जय तर आधीच शरूच्या प्रेमात आहे मात्र तिला जयच्या प्रेमात पडायला अजून वेळ आहे. मात्र जयची आई तेजस्विनी त्यांच्या विरोधात आहे.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

शर्वरी

मात्र तुम्हाला ठाऊक आहे का शर्वरी आणि तेजस्विनी यांचं मालिकेत जमत नसलं तरी त्यांचं खऱ्या आयुष्यात खूप छान जमतं.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

को-स्टार

त्या उत्तम को स्टार तर आहेतच मात्र त्या एकाच ठिकाणी राहतात हे यामागचं आणखी एक कारण आहे.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

मुंबईत

शर्वरी म्हणजेच अभिनेत्री चिन्मयी साळवी आणि तेजस्विनी म्हणजेच अदिती सारंगधर या मुंबईत एकाच ठिकाणी राहतात.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

कल्याण

चिन्मयी आणि आदिती या दोघीही कल्याणच्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्या कल्याणच्या असल्याचं सांगितलं.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

चायनीजपासून ते पार्लरपर्यंत

मालिकेच्या सेटवरही त्या कल्याणच्या चायनीजपासून ते पार्लरपर्यंत सगळ्याच विषयांवर गप्पा मारतात असं त्या म्हणाल्यात.

SHARU FROM SANAI CHAUGHADE

|

ESAKAL

गोरा रंग अन् गोबरे गाल... सूरज चव्हाणच्या लेकीचा चेहरा पाहिलात का?

SURAJ CHAVAN BABY GIRL PHHOTO

|

ESAKAL

येथे क्लिक करा