धकधक गर्लचा 'हा' रॉयल अंदाज पाहून पडाल प्रेमात!

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित.

Madhuri Dixit

डान्स दिवाने

माधुरी सध्या 'डान्स दिवाने' या रिआलिटी शोची परीक्षक म्हणून काम करतेय.

Madhuri Dixit

माधुरीचा रॉयल अंदाज

माधुरीने नुकतेच ऑफ-व्हाईट कलरच्या फ्लोरल लेहेंग्यात फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit

या फ्लोरल लेहेंग्यात माधुरीचा रॉयल अंदाज पहायला मिळत आहे.

Madhuri Dixit

या लेहेंग्यात माधुरी खूपच कामल दिसत असून यावर तिने साजेसा मेकअप आणि ज्वेलरी कॅरी केली आहे.

Madhuri Dixit

माधुरीचे हे रॉयल अंदाजातील फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

Madhuri Dixit

यापूर्वी तिने शेअर केलेले ब्लॅक आणि व्हाईट गाऊनमधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Madhuri Dixit

लालचुटूक स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी आहे फायदेशीर

benefits of Strawberry | esakal