माधुरी दीक्षितने दिला होता बॉलिवूडचा खलनायक रणजीतसोबत काम करण्यास नकार, कारण...

Anuradha Vipat

अभिनेत्री माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित

बड्या सुपरस्टार्ससोबत काम

माधुरी दीक्षितने बॉलिवूडमधील अनेक बड्या सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

सीन शूट

1989 मध्ये आलेल्या 'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपटाच्या शूटिंगवेळी जेव्हा तिला बॉलिवूडचा खलनायक रणजीतसोबत एक सीन शूट करायचा होता.

तेव्हा ती

जेव्हा माधुरीला हे समजले तेव्हा ती खूप घाबरली. तिने या सीनसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांना स्पष्ट नकार दिला आणि मेकअप रूममध्ये जाऊन रडू लागली.

खुलासा

याबद्दलचा खुलासा रणजीतने स्वत: एका मुलाखतीत केला आहे. 

गरीब मुलीची भूमिका

'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटात अभिनेत्रीने लक्ष्मी नावाच्या गरीब मुलीची भूमिका साकारली होती

लग्नच्या प्रश्नावर नातेवाईकांना पूजा भट्टचं सडतोड उत्तर