Anuradha Vipat
अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अभिनेता अंबर गणपुळेशी शिवानी लग्नगाठ बांधणार आहे.
सध्या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू आहे.
शिवानी लग्नात पणजीची नथ घालणार आहे.
यासंदर्भात शिवानीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री शिवानी सोनारचा ९ एप्रिलला अंबर गणपुळेशी साखरपुडा झाला होता
साखरपुड्याच्या सात महिन्यांनंतर शिवानी व अंबर आता लग्नबंधनात अडकणार आहेत.