ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीरात एक नाहीतर होतात अनेक बदल!

Aarti Badade

सौंदर्याचा नैसर्गिक खजिना

ड्रॅगन फ्रूट, ज्याला 'कमलम' किंवा 'पिताया' असेही म्हणतात, हे केवळ दिसायलाच आकर्षक नाही तर आरोग्यासाठी आणि विशेषतः त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे.

Dragon fruit benefits

|

Sakal

पोषक तत्वांचा साठा

फळामध्ये व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेतील पेशींना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी होतात.

Dragon fruit benefits

|

Sakal

कोलेजनची निर्मिती

ड्रॅगन फ्रूटमधील व्हिटॅमिन C शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करते. कोलेजनमुळे त्वचा घट्ट आणि लवचिक राहते, ज्यामुळे त्वचा सैल पडण्याची समस्या दूर होते.

Dragon fruit benefits

|

Sakal

पिंपल्स आणि डागांपासून सुटका

ड्रॅगन फ्रूट त्वचेतील दाह (Inflammation) कमी करते. यामुळे पिंपल्स, मुरुम आणि त्यांमुळे येणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. यातील पोषक तत्वे त्वचा आतून स्वच्छ करतात.

Dragon fruit benefits

|

Sakal

१४ दिवसांचा जादुई बदल

जर तुम्ही १४ दिवस नियमितपणे ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले, तर त्वचेचा पोत सुधारतो. सुरुवातील कोरडेपणा कमी होतो आणि ७ ते १० दिवसांत त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो.

Dragon fruit benefits

|

Sakal

फेस मास्क म्हणून वापर

खाण्यासाठीच नाही, तर ड्रॅगन फ्रूटचा गर थेट चेहऱ्यावर 'फेस मास्क' म्हणून लावता येतो. केमिकल-फ्री असल्याने सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. यामुळे चेहरा ताजेतवाने दिसतो.

Dragon fruit benefits

|

Sakal

आहारात समावेश कसा करावा?

सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत हे फळ खावे. तुम्ही याचा ज्यूस किंवा स्मूदी स्वरूपातही वापर करू शकता. यामुळे पोषक घटक शरीरात लवकर शोषले जातात.

Dragon fruit benefits

|

sakal

तरुणांनो सावध! 1 महिना आधीच दिसतात हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे!

Heart attack symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा