Aarti Badade
आपल्या महाराष्ट्रात अशी काही ठिकाणे आहेत ज्यांची निर्मिती आणि सौंदर्य पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
Maharashtra unique tourist places
Sakal
अंतराळातून आलेल्या एका मोठ्या उल्केच्या आघातामुळे बुलढाण्यात हे नैसर्गिक आणि अद्भुत सरोवर तयार झाले आहे.
Maharashtra unique tourist places
Sakal
सातवाहन काळातील हा प्राचीन व्यापारमार्ग आजही आपल्या ऐतिहासिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Maharashtra unique tourist places
Sakal
नाणेघाटात पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे धबधब्याचे पाणी चक्क उलट्या दिशेने वाहताना दिसते, जे पर्यटकांना थक्क करते.
Maharashtra unique tourist places
Sakal
रंगीबेरंगी फुलांच्या नैसर्गिक गालिचांसाठी प्रसिद्ध असलेले हे पठार ८५० हून अधिक वनस्पती प्रजातींचे घर आहे.
Maharashtra unique tourist places
Sakal
कास पठाराचे अद्वितीय महत्त्व ओळखून 'UNESCO Heritage Site' म्हणून या स्थळाला जागतिक स्तरावर प्रमाणित करण्यात आले आहे.
Maharashtra unique tourist places
Sakal
अंधेरी येथे ज्वालामुखीच्या लाव्हातून तयार झालेली ६६ दशलक्ष वर्षे जुनी २०० फूट उंच बेसॉल्ट खडकाची जगातील दुर्मिळ रचना आहे.
Maharashtra unique tourist places
Sakal
Ancient empires of Maharashtra
Sakal