Aarti Badade
बिंबिसारने स्थापन केलेले मगध विदर्भापर्यंत पसरले होते, तर सम्राट अशोकाचा शिलालेख मुंबईतील नालासोपारा येथे आजही आढळतो.
Ancient empires of Maharashtra
Sakal
राजा सिमुकने स्थापन केलेल्या सातवाहन साम्राज्याची राजधानी पैठण होती आणि याच काळात मराठी भाषेची भरभराट झाली.
Ancient empires of Maharashtra
Sakal
महाराष्ट्रावर राज्य करणारे क्षत्रप हे पहिले परकीय साम्राज्य होते, तर वाकाटकांनी विदर्भातून राज्य करत गुप्तांचा प्रभाव दक्षिणेत आणला.
Ancient empires of Maharashtra
Sakal
आजचे 'कदम' म्हणजे प्राचीन कदंब साम्राज्य असून, पुलकेसीनने स्थापन केलेल्या चालुक्य घराण्याने महाराष्ट्रात अनेक मंदिरे उभारली.
Ancient empires of Maharashtra
Sakal
कलचुरी घराणे महत्त्वाचे मानले जाते, तर राष्ट्रकूट राजांनीच वेरुळचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर उभारून हिमालयापर्यंत आपला दरारा निर्माण केला.
Ancient empires of Maharashtra
Sakal
शिलाहार घराण्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर उभारले, तर देवगिरीच्या यादवांनी खऱ्या अर्थाने मराठीचा झेंडा अटकेपार रोवला.
Ancient empires of Maharashtra
Sakal
यादव काळात मराठी ही राजभाषा होती आणि याच काळात मुकुंदराजांचा 'विवेकसिंधू' हा मराठीतील पहिला ग्रंथ लिहिला गेला.
Ancient empires of Maharashtra
Sakal
महाराष्ट्रातील कित्येक डोंगरी किल्ल्यांची पायाभरणी सातवाहन काळात झाली असून नाणेघाटचा शिलालेख आजही त्याची साक्ष देतो.
Ancient empires of Maharashtra
Sakal
राष्ट्रकूट, चालुक्य आणि शिलाहार राजांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात अंबरनाथच्या शिवमंदिरासारखी अनेक अजोड शिल्पे साकारली गेली.
Ancient empires of Maharashtra
Sakal
मराठा साम्राज्यापूर्वी हजारो वर्षे या राजघराण्यांनी महाराष्ट्र भूमीचे वैभव जपले असून त्यांचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला माहीत असायला हवा.
Ancient empires of Maharashtra
Sakal
Shivaji Maharaj vs Afzal Khan history Sayyid Banda attack
Sakal