Anushka Tapshalkar
दिवसभराचा मानसिक ताण कमी करून मन शांत ठेवण्यासाठी कॅमोमाईल हर्बल चहा उपयुक्त ठरतो.
Releases Stress
sakal
रात्री झोप लागत नसेल किंवा वारंवार जाग येत असेल, तर कॅमोमाईल चहा झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो.
Peaceful Sleep
सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफीऐवजी कॅमोमाईल हर्बल चहा घेतल्यास शरीरावर दुष्परिणाम होत नाहीत.
Best to have on Empty Stomach
sakal
नियमित सेवन केल्याने मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि चिडचिड, अस्वस्थता कमी होते.
Strong Nervous System
sakal
गॅस, अपचन किंवा पोट फुगण्यासारख्या तक्रारींवर कॅमोमाईल चहा फायदेशीर ठरतो.
Improves Digestion
sakal
डाएटसोबत घेतल्यास रक्तातील साखर कमी होऊन डायबिटीज असणाऱ्यांसाठी हा चहा फायदेशीर ठरू शकतो.
Diabetes Control
sakal
गरम पाण्यात सुकलेली कॅमोमाईल फुलं काही मिनिटे भिजत ठेवा आणि नंतर चहा प्या—नैसर्गिक आणि हलका पर्याय.
Easy to Make
sakal