पुजा बोनकिले
यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य-बुध-शनि तीन एकत्र कुंभ राशीत असणार आहेत.
अशा दुर्लभ योग १४९ वर्षांनी आला आहे.
हा त्रिग्रही योगा कोणत्या राशीसाठी धनलाभ घेऊन येणार आहे हे जाणून घेऊया.
या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होती. नोकरीत प्रमोशन मिळेल.
मिथून राशीच्या लोकांची आर्थिक स्थीती मजबूत होईल.
या राशीच्या लोकांचे वाद कमी होतील आणि धनलाभ होऊ शकतो.