Puja Bonkile
यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे.
महाशिवरात्री हा सण भगवान शंकराला समर्पित आहे.
हा दिवस शिवभक्तासाठी खुप खास असतो.
या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
भगवान शिवाला लाल फुल चुकूनही अर्पण करू नका.
असे केल्यास भोलेनाथ कोप पाऊ शकतात.
महादेवाला केतकीचे फुल आवडत नाही.
महाशिवरात्रीला सकाळी उठून स्नान करून पूजा करावी.
तसेच महादेवाला दूध अर्पण करावे.