Mahakumbh Mela : कुंभमेळ्यात महिला नागा साधूंच्या गंगास्नानाबाबत 'हे' आहेत कडक नियम

सकाळ डिजिटल टीम

महाकुंभाचे काय नियम आहेत?

महिला नागा साधू मासिक पाळीच्या वेळी महाकुंभात स्नान कसं करतात आणि त्यांचे नियम काय आहेत हे आपण समजून घेऊ..

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

महिला नागा साधू

महिला नागा साधूंच्या स्नानाबाबत काही नियम आहेत, जे खूप कठीण आहेत.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

महाकुंभात पुरुष नागा साधूंचे स्नान

असे म्हटले जाते, की पुरुष नागा साधूने स्नान केल्यानंतरच महिला साधू महाकुंभात स्नान करतात.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

हिंदू धर्म काय सांगतो?

हिंदू परंपरेनुसार, मासिक पाळीच्या वेळी महिलांचे शरीर शुद्ध नसते, म्हणून त्यांना गंगेत स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

गंगा स्नान करू शकत नाहीत

मासिक पाळीच्या वेळी महिला नागा साधू गंगा स्नान करू शकत नाहीत.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

अंगावर गंगाजल शिंपडतात

मासिक पाळीच्या वेळी, महिला नागा साधू त्यांच्या शरीरावर गंगाजल शिंपडतात.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

गंगेत स्नानाला विशेष महत्त्व

हिंदू धर्मात गंगेत स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. गंगेत स्नान केल्याने पापे धुऊन जातात आणि शरीर शुद्ध होते असे मानले जाते.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

शरीर स्वच्छ ठेवणे

काही नागा साधूंचा असा विश्वास आहे की, शरीर शुद्ध ठेवणे महत्वाचे आहे आणि ते गंगेत स्नान करण्यासारख्या विधींचे पालन करतात.

Mahakumbh Mela Women Naga Sadhu

Blood Pressure अचानक वाढण्याची किंवा कमी होण्याची 'ही' आहेत 7 कारणे; वेळीच काळजी घ्या, अन्यथा..

Blood Pressure Symptoms | esakal
येथे क्लिक करा