सर्वात रंगेल राजा ! नग्न होणाऱ्यांनाच महालात मिळायचा प्रवेश, पुस्तकात दडलंय रहस्य

Yashwant Kshirsagar

सर्वात रंगेल राजा

तुम्हाला माहित आहे का भारतीय इतिहासातील सर्वात रंगेल राजा कोण होता?

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

ऐषोआराम

ऐषोरामात रमणाऱ्या राजांच्या यादीत अनेक राजांची नावे आहेत.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

मौजमजा

पण, एक असा राजा होता ज्याने केवळ मौजमजा करण्याच्या उद्देशाने एक महाल बांधला होता.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

भूपिंदर सिंग

या राजाचे नाव महाराजा भूपिंदर सिंग होते.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

लीला भवन

त्याचा महाल लीला भवन म्हणून ओळखला जात असे. जिथे फक्त नग्न झाल्यावरच प्रवेश दिला जात असे! असे सांगितले जाते.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

महाराजा

भूपिंदर सिंग यांच्या पराक्रमांची नोंद 'महाराजा' नावाच्या पुस्तकात आहे.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

विवाह

असे सांगितले जाते की या महाराजा भूपिंदर सिंग यांनी दहापेक्षा जास्त विवाह केले होते.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

जनानखाना

इतकेच नाही तर, महाराजा भूपिंदर सिंग यांच्या जनानखान्यात ३६५ पेक्षा जास्त राण्यां होत्या

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

रासलीला

महाराजांनी त्यांच्या लीला भवनात एक स्विमिंग पूल बांधला होता, जिथे ते खुलेआम रासलीला करत असत.

Maharaja Bhupinder Singh Leela Bhavan

|

esakal

स्मशानात शंकराची मूर्ती का असते? जाणून घ्या थक्क करणारे रहस्य

Why Shiva Idol in Smashan

|

esakal

येथे क्लिक करा