1000 ते 5000 वर्षांपर्यंत जुनी मंदिरे...महाराष्ट्रातल्या 'या' 5 ऐतिहासिक जादूनगरी, आयुष्यात एकदा नक्की घ्या दर्शन

Saisimran Ghashi

महाराष्ट्र संतांची भूमी

महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नसून ती अद्वितीय स्थापत्यशास्त्र आणि हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारसा जपणारी 'जादूनगरी' आहे.

Old temples in maharashtra

|

esakal

पौराणिक मंदिरे

आपल्या राज्यात अशी काही मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास १००० वर्षांपासून थेट ५००० वर्षांपूर्वीच्या पौराणिक काळापर्यंत जातो. 

famous old hindu temples

|

esakal

नक्की दर्शन घ्या

या दुर्मिळ मंदिरांचे आयुष्यात एकदा तरी नक्की दर्शन घ्या

maharashtra ancient temples

|

esakal

अंबरनाथ शिव मंदिर (अंबरनाथ)

शिलाहार राजांच्या काळात सुमारे १००० वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर भूमीज शैलीतील कोरीव कामाचे उत्तम उदाहरण आहे.

Ambarnath Shiv Temple (Ambarnath)

|

esakal

कोपरेश्वर मंदिर (खिद्रापूर)

कृष्णा नदीच्या काठी असलेले हे प्राचीन मंदिर आपल्या ९५ खांबांवरील अप्रतिम कोरीवकाम आणि स्वर्गमंडपासाठी जगप्रसिद्ध आहे.

Kopeshwar Temple (Khidrapur)

|

esakal

कैलास मंदिर (वेरूळ)

एका अखंड पाषाणातून कोरलेले हे जगातील सर्वात मोठे आणि भव्य मंदिर स्थापत्यशास्त्राचा अद्भूत चमत्कार मानले जाते.

Kailas Temple (Verul)

|

esakal

मार्तंड भैरव मंदिर (जेजुरी)

कुलदैवत खंडोबाचे हे प्राचीन स्थान ऐतिहासिक गडकोट आणि सोन्यासारख्या उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यासाठी ओळखले जाते.

Martand Bhairav Temple (Jejuri)

|

esakal

शिखर शिंगणापूर (सातारा)

'दक्षिणेची काशी' मानले जाणारे हे डोंगरमाथ्यावरील शिव मंदिर शिवकालीन इतिहासाचा आणि श्रद्धेचा मोठा केंद्रबिंदू आहे.

Shikhar Shingnapur temple (Satara)

|

esakal

कुठे आहे शिवरायांच्या लाडक्या लेकीची अन् पराक्रमी जावयाची समाधी?

Shivaji Maharaj Daughter and Son -in-law tomb Sakubai Rani History, Madadaji Naik Nimbalkar Brave History

|

esakal

येथे क्लिक करा