Saisimran Ghashi
सखुबाई राणीसाहेबांचा जन्म इसवी सन १६४८ मध्ये झाला.
Who Was Sakubai Rani: Eldest Daughter of Shivaji Maharaj
esakal
त्यांचा विवाह १६५६ मध्ये पुण्यात महादजी नाईक निंबाळकर यांच्याशी झाला.
Marriage and Family Alliance with Nimbalkar House
esakal
या विवाहाला स्वतः सईबाई राणीसाहेब हजर होत्या.
Role in Swarajya and Support to Shivaji Maharaj
esakal
फलटणचे नाईक निंबाळकर घराणे शौर्यशाली आणि पराक्रमी होते.
Legacy of Shivaji Maharaj's Beloved Daughter
esakal
सखुबाई राणीसाहेब शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ आणि लाडक्या कन्या होत्या.
Historical Significance of Royal Chhatri Bagh, Phaltan
esakal
भोसले आणि निंबाळकर घराण्यांचे पूर्वापार निकट संबंध होते.
bhosale and naik nimbalkar relations
esakal
महादजी नाईक निंबाळकरांनी स्वराज्यासाठी शिवाजीराजांना उत्कृष्ट सहाय्य केले.
esakal
संभाजीराजांसोबत महादजी आणि सखुबाईंना ग्वाल्हेर किल्ल्यात कैदेत ठेवले.
Capture by Aurangzeb and Imprisonment in Gwalior
esakal
महादजींच्या मृत्यूनंतर सखुबाई फलटणला येऊन सती गेल्या.
Mahadji Nimbalkar's Death and Sakubai's Sati
esakal
सखुबाई आणि महादजींची समाधी फलटणच्या रॉयल फॅमिली छत्रीबागेत आहे, माळशिरसची नाही.
True Location of Sakubai Rani Samadhi in Phaltan
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Tata Centenary Roses History
esakal