बाळकृष्ण मधाळे
हिवाळ्यातील आल्हाददायक थंड हवामानाचा घ्या आनंद!
हिरवीगार डोंगररांग आणि निसर्गरम्य दृश्ये.
स्ट्रॉबेरीच्या शेतांना भेट देण्याची खास संधी.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
मुंबई-पुण्याजवळील लोकप्रिय पर्यटनस्थळे.
धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि हिरव्यागार दऱ्या.
मित्र-परिवारासोबत सहलीसाठी उत्तम पर्याय.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
भारतातील सुंदर आणि वाहनमुक्त हिल स्टेशन.
प्रदूषणमुक्त वातावरणात निसर्गाचा अनुभव.
प्रसिद्ध टॉय ट्रेनचा प्रवास ठरेल अविस्मरणीय!
Best winter tourist places in Maharashtra
esakal
पाच डोंगरांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण.
प्रसिद्ध टेबल लँड पठार हे मुख्य आकर्षण.
सुंदर सूर्यास्त आणि शांत वातावरणाचा आनंद.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
इतिहास आणि पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी खास ठिकाण.
अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबी का मकबरा.
थंड हवामानात ऐतिहासिक स्थळांची सफर करा.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
निसर्गप्रेमी आणि कॅम्पिंगची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम.
आर्थर लेकचे मनमोहक सौंदर्य.
थंड रात्री शेकोटी आणि तारांगणाचा आनंद.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
समुद्रकिनारे आणि डोंगररांगांनी नटलेला कोकण.
गणपतीपुळे बीचसारख्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांना भेट.
समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यांवर फिरण्याचा आनंद.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील निसर्गरम्य ठिकाण.
धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर.
प्रसिद्ध विपश्यना केंद्रामुळेही विशेष ओळख.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
सह्याद्रीतील निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध ठिकाण.
धुक्याने वेढलेल्या डोंगररांगांचे आकर्षण.
पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरणाचा अनुभव.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
वन्यजीवप्रेमींसाठी हिवाळ्यातील खास पर्यटनस्थळ.
जंगल सफारीत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांचे दर्शन.
आल्हाददायक हवामानात जंगल भ्रमंतीचा रोमांचक अनुभव.
Best winter tourist places in Maharashtra
esakal
Daulatabad Fort history and architecture
esakal