Shubham Banubakode
मराठ्यांच्या इतिहासाचा साक्षीदार राहिलेला प्रतापगड आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
Pratapgad Fort
esakal
पण अशाच एक प्रतापगड किल्ला विदर्भातदेखील आहे. हा किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला असून दरवर्षी हजारो पर्यटक या किल्ल्याला भेट देतात.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
हा किल्ला गोंदिया जिल्ह्यात असून गोंदिया शहरापासून जवळपास ८५ किलोमीटरवर आहे.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
हा किल्ला हिंदू मुस्लीम एकतेचं प्रतीक असून या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच मुस्लीम बांधवांचा ऊरूस देखील होतो.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
येथील जवळचं विमानतळ नागपूर असून रेल्वेस्टेशन आणि बसस्थानक अर्जुनी मोरगाव आहे.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
पक्षीनिरीक्षणासाठी उन्हाळ्याचा काळ या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
या भागात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने संध्यकाळी ६ नंतर या किल्ल्यावर कुणालाही थांबायची परवानगी नसते.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
पर्वतराजींचा एकसारखेपणा, उत्तुंग उंची आणि वनराईचे सानिध्य हे या प्रतापगड किल्ल्याचं वैशिष्ट्ये आहे.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
या किल्ल्याची चढाई पायथ्यापासून जवळपास २०० मीटर असून हा किल्ला आता जीर्ण अवस्थेत आहे. याठिकाणी भगवान शंकराची ३० फूट उंच मुर्ती आहे.
Vidarbha Pratapgad Fort
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Best Place to Spot Tigers in First Safari
esakal