Vinod Dengale
देशभरात सोन्याचे भाव कोसळले असून आज सोनं 12 महिन्यांतील सर्वात स्वस्त दराने विकलं जात आहे.
Cheapest Gold in Maharashtra
eSakal
दिवाळीपासून सोनं तब्बल 19 हजारांनी स्वस्त झालं असून आज महाराष्ट्रात कुठे सोनं सर्वात स्वस्त मिळतंय पाहा.
Cheapest Gold in Maharashtra
ESakal
Goodreturns माहितीनुसार मुंबईत 24 कॅरेट 1,25,570 रुपये, 22 कॅरेट 1,15,100 आणि 18 कॅरेट चक्क 94,180 रुपयांना मिळतंय. तर प्रति ग्रॅम 11,510 (22K)
Gold rate today Mumbai
eSakal
नागपूर शहरात 24K - ₹1,25,570, 22K- ₹1,15,100 आणि 18K-₹94,180 प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट प्रति ग्रॅम ₹11,510 रुपयांना विकलं जातंय.
Gold rate today Nagpur
ESakal
पुण्यातही 24K सोनं 1,25,570 रुपये, 22 कॅरेट 1,15,100 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 94,180 रुपयांना मिळतंय.
Gold rate today pune
eSakal
कोल्हापुरात 24K सोनं 1,25,570 रुपये, 22 कॅरेट 1,15,100 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 94,180 रुपयांना मिळतंय.
Gold rate today Kolhapur
eSakal
जळगावच्या सराफा बाजारात स्थानिक माहितीनुसार मात्र 24 कॅरेट सोनं 1,23,000 रुपयांना मिळतय.
Jalgaon Gold rate today
ESakal
राज्यातील इतर शहरातील सराफा बाजारात सोन्याचा भाव असेच आहे
Maharashtra Gold Rate
ESakal
Official name of FC Road Pune
eSakal