महाराष्ट्राची चिंता मिटली? उजनीपासून कोयनापर्यंत कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

Vinod Dengale

जायकवाडी

जायकवाडी धरण 82.76 टक्के म्हणजेच 89.54 टीएमसी भरले आहे.

Jayakwadi Dam

|

eSakal

उजनी

राज्यातील सर्वात मोठा पाणीसाठा असणारे उजनी धरण तब्बल 115.94 टीएमसी भरले असून हा साठा 97.57 टक्के आहे.

Ujani Dam 

|

eSakal

कोयना

कोयना धरण 86.07% भरले असून हा साठा 91.31 TMC आहे.

Koyana Dam

|

eSakal

तोतलाडोह

नागपुरातील तोतलाडोह धरण 28.31 TMC भरले असून हा साठा 64.08 टक्के आहे.

Totaladoh Dam

|

eSakal

गोसीखुर्द

भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द धरण 31.31 TMC भरले असून साथ 64.93 झाला आहे.

Gosikhurd 

|

eSakal

भंडारदरा

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 94.43% भरले असून हा साठा 10.44 TMC आहे.

Bhandardara Dam

|

esakal

वारणा

वारणा धरण 83.20% भरले असून हा साठा 29.78 टीएमसी आहे.

Warna Dam

|

eSakal

धोम

साताऱ्यातील हे धरण 12.21 टीएमसी भरले असून साठा 89.05% भरले आहे.

Dhom Dam 

|

eSakal

राधानगरी

कोल्हापुरातील राधानगरी धरण तब्बल 99.34% भरले असून हा साठा 8.31 टीएमसी आहे.

Radhanagari Dam

|

eSakal

LPG सिलेंडर स्वस्त! मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरात आता कितीला?

LPG Gets Cheaper! Check the Latest Price in Mumbai, Pune & Your City

|

eSakal

हेही वाचा