'महाराष्ट्र दिन' 1 मे ला का साजरा केला जातो?

पुजा बोनकिले

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

Sakal

महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संतांचे, गडकिल्ल्याचे, अशा विविध इतिहासात रमलेले आहे.

Sakal

अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Sakal

१ मे ला महाराष्ट्र दिनासोबतच गुजरात दिनही साजरा केला जातो.

Sakal

या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भारतीय राज्यांची स्थापना झाली होती.

Sakal

भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा ही दोन्ही राज्ये बॉम्बे प्रदेशाचा भाग होती. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.

Sakal

मराठी आणि गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. यावेळी आंदोलनही करण्यात आले होते.

Sakal

या दिवशी पारंपारिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा गौरव करतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal