वापरतात महाराष्ट्राची वीज, बिल भरतं कर्नाटक! 'या' गावाचा अजब घोळ माहीत आहे का?

Varsha Balhe

अनोखं गाव

महाराष्ट्रात आहे एक अनोखं गाव!चोंडी मुखेड हे गाव आपल्या अजब भौगोलिक रचनेमुळे नेहमीच देशभरात चर्चेत असते.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

चोंडी मुखेड

गाव आहे कर्नाटकात...प्रशासकीय दृष्ट्या चोंडी मुखेड हे गाव कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यात येते.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

नकाशा

पण चारही बाजूंनी महाराष्ट्र!नकाशात पाहिले तर या गावाला चारही बाजूंनी महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्याचा (मुखेड तालुका) वेढा आहे.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

व्यवहार

संपर्क कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राशी जास्तया भौगोलिक रचनेमुळे येथील लोकांचे रोटी-बेटीचे व्यवहार आणि दळणवळण कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राशीच जास्त आहे.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

महावितरण

वीज पुरवठा करते महाराष्ट्राचे महावितरणगाव कर्नाटकचे असले तरी तिथे कर्नाटकची वीज पोहोचू शकत नाही. म्हणूनच येथील घराघरांमध्ये महाराष्ट्राच्या 'महावितरण' कंपनीकडून वीज पुरवली जाते.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

उपलब्ध

रस्तेही महाराष्ट्रानेच बांधलेगावातील दळणवळणासाठी आणि बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्यांची सुविधाही प्रामुख्याने महाराष्ट्राकडूनच उपलब्ध झाली आहे.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

उपलब्धमोठा ट्विस्ट

(CORRECTED) पण... वीजबिल भरते कर्नाटक सरकार!येथे मोठा ट्विस्ट आहे! गाव जरी महाराष्ट्राची वीज वापरत असले, तरी या विजेचा संपूर्ण खर्च आणि बिल कर्नाटक सरकार महाराष्ट्राला नियमितपणे भरते.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

अद्वितीय गाव

देशातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गाव!दोन राज्यांची संस्कृती, दोन भाषा, दोन शाळा आणि दोन ग्रामपंचायती असणारे चोंडी मुखेड हे खरोखरच भारतातील एक अद्वितीय गाव आहे.

Why Karnataka pays electricity bill for Maharashtra village

|

esakal

महाराष्ट्रातच 'मिनी हम्पी' 1000 वर्ष जुन्या या गावात लपलाय 300 शिल्पांचा खजिना

A 1000-Year-Old Historical Village Mini Hampi in Maharashtra

|

esakal

येथे क्लिक करा