Aarti Badade
महाराष्ट्रातील इतिहास आणि स्वराज्याची ओळख करून देणारे हे गड प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवेत.
maharashtra fort
Sakal
रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असून याच भूमीवर त्यांचा राज्याभिषेक झाला.
maharashtra fort
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दीर्घकाळ राजधानी म्हणून वापरलेला भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे.
maharashtra fort
Sakal
जुन्नरजवळील शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून विशेष महत्त्वाचे आहे.
maharashtra fort
Sakal
अफजलखानाशी झालेल्या ऐतिहासिक संघर्षामुळे प्रतापगडाला मराठ्यांच्या इतिहासात विशेष स्थान आहे.
maharashtra fort
Sakal
लोहगड ट्रेकिंगसाठी लोकप्रिय असून तोरणा हा स्वराज्यातील पहिल्या जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एक आहे.
lohagad fort age history
Sakal
तानाजी मालुसरेंच्या शौर्याची आठवण करून देणारा सिंहगड आणि मालवणचा प्रसिद्ध जलदुर्ग सिंधुदुर्ग पर्यटकांचे आकर्षण आहेत.
maharashtra fort
Sakal
Shivaji Maharaj Lal Mahal
Sakal