Aarti Badade
महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांवर पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी तलाव, विहिरी आणि कातळात कोरलेली टाकी बांधण्यात आली होती.
Forts with Water Tanks
जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर गंगा-जमुना ही जोडटाकी आणि कमानी टाके पाहायला मिळतात, जी किल्ल्यावरील प्राचीन जलव्यवस्थापनाची साक्ष देतात.
Forts with Water Tanks
Sakal
पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर असलेले देवटाके पर्यटक आणि गडप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र आहे, येथील पाण्याच्या साठ्याला विशेष महत्त्व आहे.
Sinhagad Fort
Sakal
मुरुड-जंजिरा हा समुद्राने वेढलेला जलदुर्ग असूनही येथे गोड्या पाण्याचे तलाव आणि विहिरी आहेत, हे या किल्ल्याच्या जलव्यवस्थापनाचे वैशिष्ट्य आहे.
Murud-Janjira Fort
Sakal
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर गंगासागर आणि कोळींब तलावासह पाण्याच्या साठ्यासाठी विविध जलरचना उभारण्यात आल्या होत्या.
Forts with Water Tanks
Sakal
पन्हाळा किल्ल्यावरील अंधारबाव ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर, तर हरिश्चंद्रगडावरील सप्ततीर्थ पुष्करणी आणि केदारेश्वर गुहेतील जलसाठे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
Sakal
जुन्नरमधील हडसर आणि नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर किल्ल्यावरही प्राचीन जलसाठे पाहायला मिळतात, ज्यातून त्या काळातील नियोजनबद्ध जलव्यवस्थापनाची कल्पना येते.
Hadsar Fort History
Sakal
Chicken Price in USA
Sakal