Shubham Banubakode
नाशिकच्या बिलवाडी गावातील हे जुनं हेमाडपंती शिवमंदिर दगडी रचनेसाठी खास आहे. मंदिराचा काही भाग जमिनीखाली असल्याने कुतूहल आणखी वाढतं.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
नाशिकच्या सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर यादवकालीन स्थापत्याचा सुंदर नमुना आहे. इथल्या मंडपाची रचना पाहताना जुन्या शिल्पकारांची कल्पकता सहज जाणवते.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
जळगावजवळ तीन नद्यांच्या संगम परिसरात असलेलं संगमेश्वर मंदिर जुन्या दगडी बांधकामासाठी ओळखलं जातं. इथली खुली मंडप रचना लक्षवेधी आहे.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
कोल्हापूरचं कोपेश्वर मंदिर पाहताना त्याचा स्वर्गमंडप नक्की लक्ष वेधून घेतो. मधोमध गोल आकाशद्वार आणि आजूबाजूला कोरीव दगडी खांब आहेत.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
सोलापूरजवळच्या हत्तरसंग कुडलमधील हरिहरेश्वर मंदिरात स्वर्गमंडपाच्या छतावर अप्सरा, गंधर्व आणि प्राणी-पक्ष्यांची सुंदर शिल्पं दिसतात.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
अमरावतीच्या लासूरमधील आनंदेश्वर मंदिराची रचना वेगळीच आहे. मध्यभागी उघडा मंडप असून, तिथून वर पाहिलं की मोकळं आकाश दिसतं.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
अंबाजोगाईचं बाराखांबी सकलेश्वर मंदिर पाहताना बारा दगडी खांब आणि पंचकोनी स्वर्गमंडप लगेच नजरेत भरतो. जुनं शिल्पकामही भारी आहे.
Maharashtra Historical Temples with Swargamandap
esakal
japan
esakal