Aarti Badade
26 जुलै 2026 रोजी राज्यातील महत्त्वाच्या धरणांची ताजी जलसाठा स्थिती.
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
राज्यातील तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मुंबई परिसरासाठी ही दिलासादायक बातमी आहे.
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
भंडारदरा – 91.34%,निळवंडे – 90.27% ही धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली असून परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी सकारात्मक स्थिती आहे.
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
भातसा – 88.64%,राधानगरी – 87.85%,दारणा – 87.72% या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
भीमा (उजनी) – 80.63%,तिल्लारी – 81.17%,उरमोडी – 81.74%,गिरणा – 77.65%,वारणा – 76.17%,धोम – 75.10%
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
दोन मोठ्या धरणांचा आढावा कोयना – 70.78%, जायकवाडी – 39.36%. कोयना धरणात चांगला साठा असला तरी मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा साठा अजूनही तुलनेने कमी आहे.
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
गोसीखुर्द – 61.55%,तोतलाडोह – 61.79%,येलदरी – 52.60%,हतनूर – 53.33%,मुळा – 45.13%,दूधगंगा – 49.56%
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
मांजरा – 15.76%,विष्णुपुरी – 32.90%,ऊर्ध्व घाटघर – 38.33%
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
हे आकडे 26 जुलै 2026 रोजीच्या धरणांतील जलसाठ्यावर आधारित असून पुढील पावसामुळे त्यामध्ये बदल होऊ शकतो.
Dams in Maharashtra Water Storage Levels
Sakal
Basmati vs Indrayani Better Health
Sakal