Aarti Badade
मुंबईतील चर्चगेट परिसरातील मॅडम कामा रोडवर असलेली महाराष्ट्र मंत्रालयाची मुख्य इमारत राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाची वास्तू आहे.
Mantralaya building history
Sakal
या सात मजली इमारतीची वास्तुरचना प्रसिद्ध वास्तुविशारद राजा ऐडेरी यांनी केली होती.
Mantralaya building history
Sakal
मंत्रालयाच्या इमारतीचे बांधकाम राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हणजेच PWD ने केले होते.
Mantralaya building history
Sakal
या वास्तूचे भूमिपूजन १६ एप्रिल १९५२ रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते झाले होते.
Mantralaya building history
Sakal
२४ एप्रिल १९५५ रोजी राज्यपाल हरेकृष्ण मेहताब यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले, तर त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते.
Mantralaya building history
Sakal
स्वातंत्र्योत्तर काळात या इमारतीला सुरुवातीला ‘सचिवालय’ म्हटले जात होते, मात्र पुढे तिचे नाव बदलून ‘मंत्रालय’ करण्यात आले.
Mantralaya building history
Sakal
२०१२ मधील भीषण आगीनंतर मंत्रालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाची जबाबदारीही वास्तुविशारद राजा ऐडेरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
Mantralaya building history
Sakal
pune Baba Bhide bridge history
Sakal