Aarti Badade
पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज पूल, ज्याला मनपा पूल किंवा भिडेपूल म्हणूनही ओळखले जाते, शहराच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे.
pune Baba Bhide bridge history
Sakal
पुण्याचा विस्तार वाढल्यानंतर नवीन पुलाची गरज निर्माण झाली आणि १९२० मध्ये या पुलाच्या बांधकामाचा निर्णय घेण्यात आला.
pune Baba Bhide bridge history
Sakal
मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते १९२३ मध्ये पुलाचे उद्घाटन झाले आणि त्याला ‘लॉईड ब्रिज’ असे नाव देण्यात आले.
pune Baba Bhide bridge history
Sakal
गणपतराव महादेव केंजळे यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत पुलाच्या रचनेची जबाबदारी सांभाळली आणि त्याचे बांधकाम केले.
pune Baba Bhide bridge history
Sakal
हा पूल काळ्या बेसाल्ट दगडात बांधला असून त्यावर कमानी, बुरुज आणि आकर्षक फुलांचे दगडी नक्षीकाम पाहायला मिळते.
pune Baba Bhide bridge history
Sakal
पुलाची मध्यवर्ती कमान इतर कमानींपेक्षा अरुंद आणि टोकदार असून तिची रचना शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराशी साधर्म्य दाखवते.
pune Baba Bhide bridge history
Sakal
दगडी पायऱ्या, कमानी आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यामुळे भिडेपूल आजही पुण्याच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतो.
pune Baba Bhide bridge history
Sakal
Shilajit benefits
Sakal