बलूचीस्तानमध्ये राहणाऱ्या मराठा समाजाचा अख्ख्या पाकिस्तानात आहे मोठा दरारा

Shubham Banubakode

बलूचीस्तान

बलोच लिबरेशन आर्मीने नुकतान पाकिस्तानमधील एका ट्रेनचं अपहरण केलं होतं. त्यामुळे बलूचीस्तान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

महाराष्ट्राशी नातं

विशेष म्हणजे याच बलुचीस्तानचं महाराष्ट्राशी एक विशेष नातं आहे.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

पराभव

पानिपताच्या युद्धात अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला होता.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

युद्धकैदी

या युद्धानंतर अब्दालीच्या अफगाण सेनेने जवळपास २२ हजार मराठा युद्धकैदी पकडले.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

लुटीचा माल

हे युद्ध कैदी आणि लुटीचा माल घेऊन तो अफगाणिस्तानच्या दिशेने निघाला.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

मदत

या युद्धात बलूचीस्तानमधील मीर नसीर खानला अब्दालीला मदत केली होती. त्यामुळे अब्दालीने त्याला मराठा युद्ध कैदी भेट दिले.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

गुलाम

मीर नसीर खानाने आपल्या सैन्यातील वेगवेगळ्या जमातीमध्ये या सैनिकांना गुलाम म्हणून वाटलं.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

संस्कृती

पुढे १९४४ साली हे मराठे सैनिक गुलामगिरीतून मुक्त झाले. यादरम्यान ते बलूचीस्तानच्या संस्कृतीमध्ये मिसळले.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

बुगटी मराठा

बलूचीस्तानमधील मराठ्यांना बुगटी मराठा म्हणून ओळखले जाते. यापैकी साहू मराठा जमातीचे मराठे हे शेतीत पारंगत होते.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

मराठी प्रथा

साहू मराठे धर्माने मुसलमान बनले मात्र आपल्या मराठी संस्कृतीच्या परंपरा विसरले नाहीत.आजही मराठी प्रथा पाळतात.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

लाखो मैल दूर

महाराष्ट्राच्या मुख्य भूमीपासून लाखो मैल दूर असलेल्या मराठ्यांनी आजही आपली संस्कृती जपून ठेवली आहे.

Maharashtra's Maratha Community and Balochistan | esakal

'या' ठिकाणी आजही जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी...

Shivaji maharaj | esakal
हेही वाचा -