तटबंदीच्या आत वसलंय महाराष्ट्रातील हे संपूर्ण गाव!

Vinod Dengale

तटबंदी

महाराष्ट्रात आजही अशी अनेक गावं आहेत ज्या गावाभोवती गावकूस किंवा तटबंदी आढळून येते. यामुळे संपूर्ण गाव त्या गावकूसच्या आत वसलेले दिसते.

Maharashtra's Unique Village

|

eSakal

पळशी

असेच एक गांव अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वसलं आहे त्याच नाव आहे पळशी.

Maharashtra's Unique Village

|

eSakal

मंदिर

17 व्या शतकातील प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले विठ्ठल-रखुमाईचे सुंदर मंदिर या गावात आहे.

Maharashtra's Unique Village

|

eSakal

मिनी पंढरपूर

गावात असणाऱ्या या सुंदर विठ्ठलाच्या मंदिरामुळे गावाला प्रति पंढरपूर किंवा मिनी पंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते.

Maharashtra's Unique Village

|

eSakal

वाडा

या गावात तब्बल 250 वर्ष जुना पळशीकरांचा वाडा असून त्यातील लाकडावर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.

Maharashtra's Unique Village

|

eSakal

नदी

या गावाच्या गावकूसावरून मुळा नदी वाहते.

Maharashtra's Unique Village

|

eSakal

पुढच्या दिवाळीत सोन्याचा भाव किती होईल?

How Much Will Gold Cost Next Diwali

|

eSakal

हेही पाहा