महाराष्ट्रातील रहस्यमयी गाव! पाच दिवस गावाबाहेर राहतात गावकरी, कारण काय?

Shubham Banubakode

४०० वर्षांची प्रथा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या शिराळे गावात सुमारे ४०० वर्षांपासून ‘गावपळण’ ही परंपरा पाळली जाते.

Maharashtra mysterious village

|

esakal

संपूर्ण गाव स्थलांतरित

गावपळण म्हणजे संपूर्ण गावाने आपला संसार, कुटुंब, जनावरे घेऊन पाच दिवस गावाबाहेर राहायला जाणे.

Maharashtra mysterious village

|

esakal

गावात स्मशान शांतता

८० ते ९० घरांचं हे गाव पाच दिवस पूर्णपणे ओस पडतं. गावात प्रचंड शांतता पाहायला मिळते.

Maharashtra mysterious village

|

esakal

शाळाही गावाबाहेर

इतकंच नाही तर मुलांची शाळा देखील या पाच दिवसांत गावाबाहेरच भरवली जाते.

Maharashtra mysterious village

|

esakal

पाळीव प्राणीही सोबत

गुरे, ढोरे, कोंबड्या, कुत्री असे सर्व पाळीव प्राणी गावाच्या वेशीबाहेर नेले जातात.

Maharashtra mysterious village

|

esakal

पालांमध्ये संसार

भटकंती करणाऱ्यांसारख्या पालांमध्ये संपूर्ण गाव पाच दिवस राहतो.

Maharashtra mysterious village

|

esakal

शिराळे गावाची लोकसंख्या

सुमारे ४०० हून अधिक लोकसंख्या असलेलं शिराळे गाव या परंपरेत सहभागी होतं.

Maharashtra mysterious village

|

esakal

इतर गावांमध्येही गावपळण

मालवण (वायंगणी, आचरा, चिंदर), देवगड (मुणगे), वैभववाडी (शिराळे) आणि रत्नागिरीतील लांजा (वाघण) येथेही गावपळण पाळली जाते.

Maharashtra mysterious village

|

esakal

विहिरीत दडलाय गुप्त राजवाडा! महाराष्ट्रातल्या 'या' गावात आहे ३०० वर्ष जुनी वास्तू

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

हेही वाचा -