हजार वर्षांपूर्वीच्या 'या' किल्ल्यावर भोसल्यांसह ब्रिटिशांनीही केलं राज्य, तटबंदी जवळपास ३८ किमी

Shubham Banubakode

नरनाळा किल्ला

नरनाळा किल्ला विदर्भातील सातपुडा पर्वतरांगात अकोला जिल्ह्यात वसलेला आहे, हा किल्ला जवळपास ३६२ एकर परिसरात पसरलेला आहे.

Narnala Fort History

|

esakal

वैशिष्ट

या किल्ल्याचं वैशिष्ट म्हणजे याची तटबंदी जवळपास ३८.५ किलोमीटर आहे. त्यामुळे हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.

Narnala Fort History

|

esakal

स्थापना

नरनाळा किल्ल्याची स्थापना १०व्या शतकात गवळी राजांनी केली होती. किल्ल्याचे नाव राजपूत राजा नरणाल सिंग यांच्या नावावरून पडले आहे.

Narnala Fort History

|

esakal

किल्यावरील सत्ता

या किल्ल्यावर यादव, बहामनी, निजामशाही, मुघल, मराठा भोसले, आणि ब्रिटिश यांनी राज्य केलं.

Narnala Fort History

|

esakal

कसा आहे किल्ला?

किल्ल्यावरील वास्तुशिल्पात राजपूत, फारसी, आणि मुघल स्थापत्यशैलीचा संगम दिसतो. या किल्ल्यावर ६३ बुरुज असून त्यावर सहा मुख्य आणि २१ छोटे दरवाजे आहेत.

Narnala Fort History

|

esakal

आजही देतोय साक्ष

या किल्ल्याने अनेक युद्धे आणि राजकीय संघर्ष बघितले. आजही हा किल्ला इतिसाहाची साक्ष देतो आहे.

Narnala Fort History

|

esakal

कधी भेट द्यावी?

नरनाळा किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असून नैसर्गिक सौंदर्य नटलेला आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ या किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम आहे.

Narnala Fort History

|

esakal

अहो आर्श्चयम! 'इथे' ५०० रुपयांच्या दारुच्या बॉटलवर मिळतो ४०० रुपयांचा डिस्काऊंट, कारण...

Why Alcohol Is Cheapest In Goa

|

esakal

हेही वाचा -