Shubham Banubakode
देशातील प्रत्येक राज्यांत दारुवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जातो. त्यामुळे त्या दारुच्या किंमतीत दुपट्टीने वाढ होतो.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
पण एक असं राज्य आहे, जिथे दारुचे दर इतर राज्याच्या तुलनेत ८० ते ९० टक्क्यांनी कमी आहे.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
हे राज्य आहे, आपल्या शेजारचं गोवा. पार्टी पॅराडाईज म्हणून ओळखलं जाणारं गोव्यात इतर राज्याच्या तुलनेत दारुचे दर अतिशय कमी आहेत.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
जिथे इतर राज्यात दारुवर ६० ते ७० टक्के कर लावला जातो, तिथे गोव्यात फक्त २० टक्के एक्साइज ड्यूटी घेतली जाते.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
त्यामुळे ५०० रुपयांत मिळणारी दारुची बॉटल गोव्यात १०० ते १५० रुपयांपर्यंत मिळू शकते. म्हणजे जवळपास ४०० रुपयांनी हे दर कमी होतात.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
गोव्याची अर्थव्यवस्था मुळात पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे दारूचे दर कमी करून पर्यंटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
याचा फायदा स्थानिक बार आणि हॉटेल व्यवसायालाही होतो. इथे प्रत्येक गल्लीत छोटे मोठे वाइन शॉप किंवा बार दिसतात.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
गोव्यात दारुचे दर कमी असल्याने अनेक पर्यंटक परतताना दारू सोबत घेऊन जातात. पण प्रवाशांना काही विशिष्ट प्रमाणात दारु सोबत नेण्याची परवानगी असते.
Why Alcohol Is Cheapest In Goa
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Maharashtra Local Body Election Deposit
esakal