Saisimran Ghashi
स्वप्ननगरी मुंबईचे हे दुर्मिळ छायाचित्र.(1888)
मुंबईतील भेंडी बाजाराचा दुर्मिळ फोटो (1890)
नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी आणि स्टाफ यांचा दुर्मिळ फोटो (1870)
छत्रपती संभाजी नगरमधील एका मुख्य रस्त्याचा फोटो.
पुण्यातील शनिवार पेठेचा हा दुर्मिळ फोटो (1900).
पुण्यातील शनिवार वाड्याचा दुर्मिळ फोटो.
कृष्णा नदी कराडचा हा दुर्मिळ फोटो. (1880)
गोदावरी नदीजवळच्या एका तीर्थक्षेत्राचा फोटो. (1880)
छत्रपती संभाजी नगरमधील बीबी का मकबराचे दुर्मिळ फोटो. (1880)