डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे कोणती?

Saisimran Ghashi

मधुमेह

मधुमेह हा हल्ली झपाट्याने वाढणारा आजार आहे.

diabetes symptoms | esakal

डायबीटीजचा त्रास

शरीरातील अनेक समस्यांमुळे डायबीटीजचा त्रास सुरू होऊ शकतो.

diabetes causes | esakal

सुरुवातीची लक्षणे

पण आज आम्ही तुम्हाला मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे सांगणार आहोत.

diabetes basic symptoms | esakal

तहान लागणे

खूप तहान लागणे किंवा खूप वेळा लघवी येणे हे पहिले लक्षण आहे.

urination problem diabetes symptoms | esakal

वजनात घट

भूक कमी होणे आणि आपोआप वजन कमी होणे.

sudden weight loss diabetes symptoms | esakal

मुंग्या येणे

हात किंवा पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे

pre diabetes symptoms | esakal

थकवा

खूप थकवा जाणवणे हे देखील लक्षण असू शकते.

fatigue diabetes symptoms | esakal

जखमा बऱ्या न होणे

संसर्ग वाढणे किंवा जखमा लवकर बऱ्या न होणे.

wounds not healing diabetes symptoms | esakal

टाइप १ मधुमेह

टाइप १ मधुमेह असलेल्या लोकांना मळमळ, उलट्या किंवा पोटदुखीचा त्रास देखील होऊ शकतो.

type 1 diabetes symptoms | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. ही लक्षणे असल्यास किंवा आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

थायरॉईडचा त्रास असल्यास कोणते पदार्थ जास्त खावेत?

best meals in thyroid problem | esakal
येथे क्लिक करा