Vinod Dengale
दही हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते, मात्र पावसाळ्यात दही खावे की नाही याबाबत लोकांच्या मनात सध्या प्रश्न आहे.
Curd
esakal
पावसाळ्यात आजारी पडण्याची शक्यता जास्त असल्याने खाण्या-पिण्याबाबात काळजी घेणे आवश्यक असते.
Health Care
esakal
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात दही खाल्ल्याने शरीरात कफ किंवा पित्त वाढू शकते. त्यामुळे दही न खाण्याचा सल्ला दिला जातो.
Curd Science
esakal
कारण पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंडवलेली असते त्यामुळे दही पचायला जड जाते.
Poor digestion
esakal
मात्र तज्ञांच्या मते दह्यातील 'प्रोबायोटिक्स' पोटाच्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी चांगले असतात.
Curd Benefits
esakal
त्यामुळे पावसाळ्यात फ्रीजमधील थंड दही खाण्याऐवजी नेहमी ताजे आणि रूम तापमानात असणारे दही असावे.
Best Curd
esakal
रात्रीच्यावेळी दही खाऊ नये तसेच सर्दी, खोकला असेल तरी त्यावेळी दही खाणे टाळावे.
No Curd at Night
esakal
10 Body Changes from Daily Cold Meals in Rainy Season
esakal