असा महाराष्ट्र माझा! इतिहास, संस्कृती अन् प्रगतीचा अद्भूत संगम; 'हे' आहे राज्याचे वैभव!

Aarti Badade

लोणार सरोवर - निसर्गाचे दुर्मिळ आश्चर्य

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले जगातील अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक नवल आहे.

Pride of Maharashtra

|

Sakal

अजिंठा लेणी - चित्रकलेचा जिवंत इतिहास

केवळ दगडात कोरलेली रचना नसून, अजिंठा लेणी म्हणजे भारतीय चित्रकलेचा एक अद्भुत आणि समृद्ध इतिहास आहे.

Pride of Maharashtra

|

Sakal

नालासोपारा - प्राचीन जागतिक व्यापार केंद्र

प्राचीन 'शूर्पारक' म्हणजेच नालासोपारा हे अडीच हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया आणि इजिप्तशी जोडलेले प्रमुख बंदर होते.

Sakal

नाशिक - भारताची 'वाईन कॅपिटल'

नाशिक हे केवळ धार्मिक शहर नसून, भारतातील द्राक्ष आणि कांदा उत्पादनाचे तसेच वाईन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे.

Pride of Maharashtra

|

Sakal

वारी आणि गणेशोत्सव - जिवंत परंपरा

महाराष्ट्रातील वारी आणि गणेशोत्सव हे केवळ सण नसून, जनसामान्यांना एकत्र जोडणारी एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे.

Pride of Maharashtra

|

Sakal

पुणे आणि नागपूर - विकासाची नवी शिखरे

आयटी, ऑटोमोबाईल आणि डिफेन्स क्षेत्रात मोठी प्रगती साधत ही शहरे भारताच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत.

Pride of Maharashtra

|

Sakal

सातवाहन साम्राज्य आणि किल्ल्यांचे नियोजन

महाराष्ट्रातील ३५० हून अधिक किल्ले हे उत्कृष्ट नियोजन आणि जलव्यवस्थेचे जगातील सर्वोत्कृष्ट उदाहरण आहेत.

Pride of Maharashtra

|

Sakal

निसर्गाची तीन वैविध्यपूर्ण रूपे

कोकणचा समुद्र, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दख्खनचे पठार असे निसर्गाचे तीन वेगवेगळे अनुभव एकाच राज्यात मिळतात.

Pride of Maharashtra

|

Sakal

महाराष्ट्रातील 'खतरनाक' ट्रेक्स! साहसाची आवड असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या

Most dangerous treks in Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा