महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन होते?

सकाळ डिजिटल टीम

कांदा उत्पादन

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन सर्वाधीक प्रमाणात घेतले जाते जाणून घ्या.

Onion production

|

sakal 

सर्वाधिक उत्पादन

नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादनापैकी सुमारे 37% उत्पादन एकटाच करतो. या मोठ्या प्रमाणामुळे नाशिकला महाराष्ट्राची 'कांदा राजधानी' म्हणून ओळखले जाते.

Onion production

|

sakal 

देशातही अव्वल

केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी सुमारे 10% उत्पादन नाशिकमध्ये होते.

Onion production

|

sakal

लासलगाव बाजारपेठ

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.

Onion production

|

sakal 

विविध जाती

या जिल्ह्यात कांद्याच्या वेगवेगळ्या जातींची लागवड होते, ज्यामुळे वर्षभर कांद्याचे उत्पादन घेणे शक्य होते.

Onion production

|

sakal 

अनुकूल हवामान

नाशिकमधील हवामान आणि माती कांदा पिकासाठी अत्यंत अनुकूल आहे, ज्यामुळे उत्पादकता चांगली मिळते.

Onion production

|

sakal 

प्रमुख तालुके

नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड, येवला, मालेगाव, सिन्नर आणि निफाड यांसारख्या तालुक्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.

Onion production

|

sakal 

आर्थिक महत्त्व

कांदा हे नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते.

Onion production

|

sakal 

निर्यात केंद्र

नाशिकमधून कांदा केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही निर्यात होतो. येथील शेतकरी कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि सुधारित जातींचा वापर करतात.

Onion production

|

sakal 

एक लहानसा किडा... पण त्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल!

येथे क्लिक करा